Heavy fog in Nagpur
  • 3 years ago
विदर्भात धुके
नागपूर - उत्तर भारताकडून आलेल्या थंडीच्या लाटेने संपूर्ण विदर्भ गारठला असून, अवकाळी पाऊस, दाट धुके आणि बोचऱ्या वाऱ्यांनी दैनंदिन व्यवहार मंदावले आहेत. नागपुरकरांनी आज (गुरुवार) भर सकाळी अंधार व पावसाळा अनुभवला. हे वातावरण आणखी दोन-तीन दिवस कायम राहणार असल्याचे संकेत नागपूर वेधशाळेने दिले आहेत.
Recommended