महाराष्ट्राची हास्य जत्रा 26th - 29th April Episode _ Prasad Khandekar & Omkar Comedy
  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात गौरव- प्रसाद आणि ओंकार टीमचा धमाकेदार स्किट आहे. रंगली आहे क्रिकेटची मॅच पण यातही गौरवचा पुरेपूर अपमान झालाय. पहा स्कीटची खास झलक. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.
Recommended