Celebrity Weekly Trend - EP. 48 | सध्या 'हे' कलाकार काय करतात? | Kiran Gaykwad, Aditi Sarangdhar
  • 3 years ago
सध्या मराठी मालिकांचं शूट वेग्वेगळ्यात राज्यात हलवण्यात आलं आहे. त्यामुळे कलाकार त्यांच्या घरापासून लांब राहत आहेत. पण प्रेक्षकांसाठी मनोरंजन थांबणार नाही असं त्यांनी ठरवलं आहे. पण तिथूनही ते त्यांची ऑफ कॅमेरा धमाल, workout चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहेत. बघूया गेल्या आठवड्यात कलाकारांनी काय काय केलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale
Recommended