गरोदर असतानाही महिला DSP ऑनड्युटी

  • 3 years ago
तापलेल्या उन्हात छत्तीसगढमधील पोलीस उपअधीक्षक शिल्पा साहू या आपल्या हातात काठी आणि चेहऱ्याला फेस शिल्ड लावून रस्त्यावरच्या गर्दीचं नियंत्रण करत आहेत. त्याचबरोबर लोकांना घरातच थांबण्याचं आवाहनही त्या करत आहेत. त्यांच्या या कामाप्रती असलेल्या निष्ठेचं कौतुक सोशल मीडियावरुन होत आहे.

#India​ #COVID19​ #Chhattisgarh​ #ShilpaSahu​ #Lockdown​ #Dantewada​

Recommended