शिवडीच्या 'या' प्रभागात नागरिकांचा करोनावर विजय

  • 3 years ago
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एकीकडे राज्यात चिंताजनक परिस्थिती असताना मुंबईतील शिवडीमधील प्रभाग २०६ मधील नागरिकांनी पालिकांच्या नियमांचं योग्य पालन करत करोनावर नियंत्रण मिळवलेला आहे. या ठिकाणी पहिल्या लाटेत ५० ते ८० रूग्ण सापडत होते. मात्र आता हे प्रमाण १ ते ८ वर आलं आहे.

#mumbai #COVID19 #lockdown