मुंबईच्या रस्त्यांवरील 'संचारबंदी'

  • 3 years ago
मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव प्रंचड वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. राज्यात १ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून, याचा परिणाम मुंबईतील रस्त्यांवरही बघायला मिळत आहे.

#India​ #COVID19​ #Mumbai​ #Coronavirus​ #LockdowninMumbai

Recommended