रेमडेसिवीर करोनावरील उपचारासाठी प्रभावशाली नाही - डॉ एस पी कलंत्री

  • 3 years ago
करोना रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत असून रेमडेसिविर या आजारावरील एकमेव रामबाण औषध असल्याचं अनेकांना वाटत आहे. मात्र वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयातील औषध विभागाचे प्राध्यापक आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. पी. कलंत्री यांनी जनतेमधील समज चुकीचा असून नागरिकांनी या औषधासाठी अट्टहास करू नये असा सल्ला दिला आहे.

#COVID19 #vaccination #Remdesivir