Hemangi Kavi's Best Reply to TROLLERS | "एवढी गचाळ का राहतेस ?" प्रश्नावर हेमांगीचं सडेतोड उत्तर

  • 3 years ago
मराठी कलाकारांना सोशल मीडियावर जसं प्रेम मिळतं त्याप्रमाणे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. हेमांगी कवीला सुद्धा असा अनुभव आला. पण तिने गप न राहता त्यावर पोस्ट करत तिचं मत व्यक्त केलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended