गळ्यापर्यंत रुतलेल्या युवकाला ओढून बाहेर काढलं!
  • 3 years ago
ठाण्याच्या चेंदनी कोळीवाड्यातल्या गणेशघाटावर मोठ्या प्रमाणावर चिखल साचला आहे. त्याचा अंदाज न आल्यामुळे एक २० वर्षांचा युवक त्या चिखलात थेट गळ्यापर्यंत अडकला. बाहेर येण्याचे सर्व प्रयत्न करूनही काहीच झालं नाही. त्यानं मृत्यूसमोर गुडघे टेकले. पण खेळ अजून संपला नव्हता...!

Recommended