पुणेकरांनो हे पाहून तरी घरी बसाल!

  • 3 years ago
करोनामुळे महाराष्ट्रात आणि देशात काय सुरू आहे हे आता कुणाला सांगण्याची गरज नाही. बेडसाठी धावाधाव, रेमदेसीवीरसाठी धडपड आणि इतकं करूनही जाणारे बळी... असं चित्र सध्या सगळीकडे आहे... तुम्ही बघताहात ही दृश्य गुजरात वा दिल्लीतील नाहीत... तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतील... होय! ही दृश्ये आहेत ससून रुग्णालयातील...

#punekar #corona #lockdown #sasoonhospital