कल्याणच्या ९७ वर्षीय आजोबांकडून करोनावर मात

  • 3 years ago
कल्याणमधील ९७ वर्षांच्या आजोबा रामचंद्र नारायण साळुंखे यांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आपल्याला करोनाशी न घाबरता त्याच्याशी लढून हरवायचं आहे असा संदेश त्यांनी दिला आहे.

#covid19 #KalyanDombivli #lockdown

Recommended