Gudi Padwa 2021 Special: कलाकारांनी असा साजरा केला गुढीपाडवा | Amruta K, Siddharth J, Sonalee K
  • 3 years ago
लॉकडाऊन असलं तरीही मराठी कलाकारांनी नियमांचं पालन करत उत्साहात गुढीपाडवा साजरा केला. कलाकारांचं गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale
Recommended