पुरस्कारांनी भरलेला 'खिसा'; दिग्दर्शक आणि लेखक यांच्याशी खास गप्पा

  • 3 years ago
नुकताच 'खिसा' या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्या निमित्ताने फिल्मचे दिग्दर्शक आणि लेखक यांनी 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'द्वारे चाहत्यांशी संवाद साधला.

#nationalawards2021 #shortfilmmakers #india #Loksatta #digitaladda #kailashvaghmare #rajmore

Recommended