Extraordinary चा खरा अर्थ समजला - जितेंद्रने Height Phobia वर केली मात | Jitendra Joshi |Paragliding

  • 3 years ago
अभिनेता, लेखक जितेंद्र जोशीला उंचीचा फोबिया आहे. पण तरीही त्याने हिमाचलमध्ये paragliding केलं आणि त्याचा हा फोबिया काही अंशी दूर झाला. याबद्दल जितेंद्रने इंस्टावर पोस्ट केलं आहे. Reporter :Pooja Saraf video Editor : Ganesh Thale

Recommended