तरुण तेजांकित २०१९ - क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रकन्यांचा गौरव

  • 3 years ago
तरुण तेजांकित २०१९ मधील क्रीडा विभागातील दोन्ही पुरस्कार यंदा महिला खेळपटूंना देण्यात आले आहेत. बुद्धिबळाच्या ६४ घरांची क्वीन म्हणता येईल अशी भक्ती कुलकर्णी आणि नेमबाजीच्या माध्यमातून आपल्या यशाचा लक्ष्यभेद घेणारी तेजस्विनी सावंतची यशोगाथा या व्हिडीओमधून पाहुयात...

#LoksattaTarunTejankit​ #Sports #Shooting #Chess #Olympics

Recommended