Star Pravah Parivaar Puraskar 2021: पहिल्या पुरस्कार सोहळ्यासाठी कलाकारांमध्ये उत्सुकता | EXCLUSIVE

  • 3 years ago
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१ या सोहळ्याचं हे पहिलं वर्ष आहे. आणि पहिलं सगळंच खास असतं त्याचप्रमाणे कलाकार सुद्धा खूप उत्सुक आहेत. बघूया त्यांच्या काय भावना आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended