Amruta Khanvilkar's Husband Comment on Her Photo - STUNNING Biwi | अमृताने दिलं हे उत्तर

  • 3 years ago
अभिनेत्री अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा हे प्रेक्षकांचं आवडत कपल. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. आता अमृताच्या पोस्टवर हिमांशूने केलेली कमेंट आणि त्याला अमृताचं उत्तर भन्नाट आहे. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended