Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/19/2021
सिनेमातील हिरोची आई असो किंवा सोशिक पण खंबीर सून अशा अनेक भूमिका ज्यांनी साकारल्या त्या म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर. सोजवळ आणि सात्विक चेहरा असणाऱ्या सुलोचना यांनी मराठीसोबतच बॉलिवूडमध्येदेखील काम केलं. सुलोचना यांच्या काही निवडक सिनेमांविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Category

😹
Fun

Recommended