स्ट्रॉबेरीला पर्याय म्हणून रासबेरीची शेती

  • 3 years ago
भिलार (जि. सातारा) : कासवंड तालुका महाबळेश्वर येथील युवा शेतकरी श्रीकांत रामचंद्र पवार यांनी रासबेरीची शेती यशस्वी केली असून स्ट्रॉबेरीसाठी पर्याय म्हणून याकडे शेतकऱ्यांनी पहावे असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. अलीकडच्या काळात स्ट्रॉबेरी ही शेती स्पर्धा, अवेळी बदलणारे हवामान, कोरोना, बाजारपेठ अशा ऐका ना अनेक कारणांनी आतबट्ट्यात येवू लागली आहे त्यामुळे याला पर्याय म्हणून रासबेरी उत्तम पर्याय आहे.
(Video : रविकांत बेलाेशे, भिलार)