Rohit Raut's AMAZING TRANSFORMATION In 2 Months! | अति वजनामुळे आत्मविश्वास डगमगला होता

  • 3 years ago
गायक रोहित राऊत नेहमीच वेगवेगळ्या शैलीत गाणी गातो. त्याने आजवर गायलेली गाणी चांगलीच सुपरहिट ठरली आहेत. त्याच प्रमाणे त्याने आता स्वतःमध्ये एक बदल केला आहे. तो म्हणजे त्याने workout, diet करून वजन कमी केलं आहे. इंस्टावर त्याने त्याच्या transformation चा फोटो शेअर करत त्याची स्टोरी सांगितली आहे.Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended