अभिनेते श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली वाहताना शंतनु मोघे यांनी सांगितल्या आठवणी | shrikant moghe | Shantunu moghe| Pune
  • 3 years ago
पुणे : अभिनेते श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली वाहताना शंतनु मोघे यांनी माणूस, कलाकार म्हणून श्रीकांत मोघे यांच्यासोबत जगलेल्या आठवणी सांगितल्या. अभिनेत्री आशा काळे, प्रिया मराठे यांची उपस्थिती. कार्यक्रमाचे आयोजन संवाद व क्रिएटिव्ह फाऊंडेशन यांनी केले.
Recommended