वीज बिलांसाठी महावितरण कर्मचाऱ्यांची अनोखी शक्कल

  • 3 years ago
पिंपरी-चिंचवड शहरात वीज बिल भरा आणि खासगी करणापासून वाचवा असं आवाहन सध्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून केले जात आहे.

#electricitybill #pune

Recommended