करोना संकट गांभीर्याने घ्या; अजित पवारांची विनंती

  • 3 years ago
अजित पवार यांनी पुणेकर तसंच राज्यातील जनतेला करोना संकट गांभीर्याने घेण्याची विनंती केली. काही बाबतीत नियमांचं पालन केलं जात नसल्याने नाईलाजास्तव आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागले आहेत असं यावेळी अजित पवारांनी सांगितलं.

#AjitPawar #Covid19 #Lockdown #Pune #Coronavirus #India

Recommended