स्केटिंग करताना जेनेलिया पडली, RECOVERY सांगितली #Pawri​ Styleमध्ये | Genelia Deshmukh

  • 3 years ago
अभिनेत्री जेनेलिया देशमुख स्केटिंग करताना पडली आणि तिच्या हाताला दुखापत झाली. तिच्या रिकव्हरीचा व्हिडीओ तिने Pawri Style मध्ये सोशल मीडियावर शेअर केला. पाहूया हा खास व्हिडीओ.

Recommended