माथेफिरूनी दोन दुचाकी जाळल्या | Bike | Fire | Aurangabad |

  • 3 years ago
वाळूज (जि.औरंगाबाद) : औरंगाबादच्या वाळूज परिसरातील जोगेश्वरी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील कमळापूर येथे एकाच घरातील दोन दुचाकींना अज्ञाताने आग लावून जाळून टाकल्या. ही घटना सोमवारी (ता.8) भल्या पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली. (व्हिडीओ: रामराव भराड)

Recommended