पूजा चव्हाण प्रकरण : मोबाईल, लॅपटॉप चोरीचा आरोप होत असलेल्या भाजपा नगरसेवकाचा मोठा खुलासा

  • 3 years ago
पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर तेथील भाजपचे स्थानिक नगरसेवक धनराज घोगरे यांनी तिचा मोबाईल, लॅपटॉप चोरला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर घोगरे यांनी खुलासा केला आहे.

#pujachavancase