Aai Mazi Kalubai | सईमुळे आर्या-अमोघवर नवीन संकट | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत सई स्वतःच्या शक्तीच्या मदतीने आर्या-अमोघला मारण्याचा प्रयत्न करते, तर दादासाहेबांना विराटने त्यांचा वारसदार शोधल्याचं कळतं. सईपासून आर्या-अमोघची सुटका कशी होणार? पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended