Aai Kuthe Kay Karte | अपघातामुळे गौरीचं गर्भाशय काढलं, यश करणार लग्न | Star Pravah

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत गौरीचा भूतकाळ यशला समजला. अपघातामुळे गौरीचं गर्भाशय काढल्याचं यशला समजतं. परिस्थिती मान्य करत यशने गौरीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor-Ganesh Thale.

Recommended