Jaya Bacchan | जया बच्चन पुन्हा दिसणार मराठी सिनेमात

  • 3 years ago
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन पुन्हा एकदा मराठी सिनेमात दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. जया बच्चन यांच्या आगामी प्रोजेक्टविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Recommended