Aai Kuthe Kay Karte 16th Feb Episode | ईशाच्या जीवाला धोका ? | Star Pravah
  • 3 years ago
स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत इशा संजनाच्या घरी राहायला गेलीये. तिथे अचानक लाईट जाते आणि दाराबाहेर एक माणूस आलेला असतो. या सगळ्यामुळे इशा खूप घाबरलेली असते आणि ती आईला फोन करते. अरुंधती इशाला या सगळ्यातून कसं वाचवेल ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended