'चला हवा येऊ द्या'चे कलाकार म्हणजे...

  • 3 years ago
सध्या छोट्या 'पडद्यावर चला हवा येऊ द्या' आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हे दोन कार्यक्रम तुफान गाजत आहेत. त्यामुळे या दोन्ही कार्यक्रमांचा स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. विशेष म्हणजे कोणता कार्यक्रम सर्वात चांगला यावरुन चाहत्यांचे वाद होत असतात. यामध्येच आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांना 'चला हवा येऊ द्या'बद्दल किंवा त्यातील कलाकारांविषयी नेमकं काय वाटतं ते पाहुयात.

#Comedy #SamirChougule #LoksattaDigitalAdda #ChalaHawaYeuDya #MaharashtrachiHasyaJatra #CHYD #Marathi

Recommended