चित्रपटगृहात १०० टक्के प्रेक्षकांसाठी केंद्राकडून परवानगी

  • 3 years ago
केंद्र सरकारने प्रेक्षकांच्या क्षमतेवर लावण्यात आलेला निर्बंध हटवण्यात आले आहेत. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाटयगृहांसाठी आता १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे. १ फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

#PrakashJavadekar #COVID19 #OTT #CinemaHalls #Delhi #Broadcasting

Recommended