पुणे - एका तासात थाळी संपवा आणि बुलेट जिंका

  • 3 years ago
करोना काळात धंदा होत नसल्याने वडगाव-मावळमधील शिवराज रेस्तराँचे मालक अतूल वायकर हे देखील त्रस्त होते. ग्राहक फिरकत नसल्याने कर्मचाऱ्यांचा पगार आणि रोजचा खर्चही निघत नव्हता , अशात वायकर यांच्या डोक्यात एक 'बुलेट आयडिया' आली.

#BulletThali #ShivrajRestaurant #Food #Pune #NonVeg #ThaliChallenge #BiggestThaliChallenge