राज ठाकरेंच्या हस्ते मराठी चित्रपटाचा शुभारंभ
  • 3 years ago
रविवारी सकाळी पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते ८ दोन ७५ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. शुभांकर तावडे आणि संस्कृती बालगुडे प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुश्रुत भागवत यांच्यावर आहे.
Recommended