मुंबई- जवानाने रेल्वे ट्रॅकवर उतरुन वाचवला महिलेचा जीव

  • 4 years ago
सँडहर्स्ट रोड स्थानकावर चक्कर येऊन रुळावर पडलेल्या महिलेला आरपीएफ जवानाने जीव धोक्यात घालून वाचवलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Recommended