Diwali Padwa Wishes: दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी Greetings, Images, Whatsapp Messages

  • 3 years ago
दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा. साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा दिवस. याच दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हटले जाते. लक्ष्मीपूजन करून वर्षाचा आरंभ केला जातो. तेव्हा या अशा शुभ दिनी तुमच्या आप्तेष्टान्ना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आणले आहेत हे खास मेसेजेस.

Recommended