भजन-किर्तनातून नव्हे तर अजान ऐकण्यातून शिवसेनेला मनःशांती मिळतेय - तुषार भोसले
  • 3 years ago
शिवसेनेला आता मंदिरांत घंटा बडवणारा हिंदू नको तर अजान स्पर्धेचं आयोजन करणारा हिंदू हवा आहे. शिवसेना नेत्यांना वेदाच्या शांतिपाठातून, ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगातून आणि भजन-किर्तनातून मनःशांती मिळत नाही तर अजान ऐकण्यातून मिळत आहे, अशा शब्दांत भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे नेते आचार्य तुषार भोसले यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.

#TusharBhosale #UddhavThackeray #ShivsenaGovt #Temples
Recommended