Maharashtra Monsoon Update मुंबई सह उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस;कोकणात सरी बरसणार
  • 4 years ago
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे.काल रात्री मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला, तर ठाणे, नवी मुंबईतही मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळला.पाहा पावसाचे अपडेट

#MonsoonUpdate #Maharashtra

Subscribe to LatestLY Marathi: https://www.youtube.com/channel/UCmbEgQlkQhQESyy_mhChOIA?view_as=subscriber
Like us on Facebook: https://www.facebook.com/LatestLYMarathi/
Recommended