खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांसाठी २२०० रुपये आकारले जाणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

  • 4 years ago
#COVID_19 चाचण्यांसाठी आता सर्वात कमी दर महाराष्ट्रात; खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांसाठी २२०० रुपये आकारले जाणार, रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित केल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.

Recommended