Balumamachya navan changbhala | भूमिकेने खूप काही दिलं | Komal

  • 4 years ago
बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या ५०० भाग पूर्ण झाल्याच्या आनंदात या मालिकेच्या सेटवर उत्सव साजरा करण्यात आला. त्याचनिमित्ताने या मालिकेतील सत्यवा म्हणजेच कोमल हिच्याशी गप्पा मारल्या आहेत. Reporter : Darshana Tamboli Video Editor : Omkar Ingale Cameraman : Deepak Prajapati