Ratris Khel Chale 2 Episode Update | शेवंता झाली बेघर | Zee Marathi | Episode Update

  • 4 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शेवंता आणि अण्णांविषयी गावातल्या लोकांनी जे पाहिलेलं असतं, जे ऐकलेलं असतं त्यामुळे शेवंताकडून तीच घर काढून घेतलं जातं, शिवाय गावात इतर कोणीही तिला घर द्यायला तयार होत नाही. Reporter- Pooja Saraf, Video Editor- #ratriskhelchale2

Recommended