Don Special | आम्हीच भुताला घाबरवलं | Prasad Oak , Pushkar Shrotri

  • 4 years ago
कलर्स मराठीवरील दोन स्पेशल या कार्यक्रमात अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि प्रसाद ओक यांनी हजेरी लावली. एका भुताला घाबरवण्याचा त्यांचा किस्सा तुम्ही जरूर ऐका. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote Footage Courtsey- Colors Marathi #donspecial