Don Special | संस्कृतमध्ये शोले | Prasad Oak , Pushkar Shrotri

  • 4 years ago
कलर्स मराठीवरील दोन स्पेशल या कार्यक्रमात अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि प्रसाद ओक यांनी हजेरी लावली. यावेळी पुष्करने शोले या सिनेमाचे डायलॉग हिंदीमध्ये बोलून दाखवले. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote Footage Courtsey- Colors Marathi #donspecial

Recommended