17 हजार फूट ऊंचीवर जवानांनी साजरा केला 71वा प्रजासत्ताक दिवस

  • 4 years ago
लद्दाख- भारत-तिब्बेट सीमा पोलिसांनी 17 हजार फूट उंचीवर 71 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला लद्दाखमध्ये तापमान शून्यापेक्षा 20 डिग्री सेल्सियस कमी आहे यावेळी जवानांनी ‘भारत माता की जय’आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणाही दिल्या