Ratris Khel Chale 2 Episode Update | शेवंता जाणार मुंबईला ? | Zee Marathi | Episode Update

  • 4 years ago
झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेत माधव शेवंताला दुसऱ्या दिवशी डेपोवर यायला सांगतो. शेवंता वाड्यावर जाऊन इंदूची भेट घेते आणि झालेल्या काही चुकांबद्दल माफी मागते. शेवंता खरंच त्या गावातून बाहेर पडू शकेल का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended