Agnihotra 2 | अक्षराच्या आयुष्यात संगीताची एंट्री | Star Pravah | Pallavi Patil

  • 4 years ago
स्टार प्रवाहावरील अग्निहोत्र २ ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. या मालिकेची कथा दिवसेंदिवस उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलीय. मालिकेत नवनव्या रहस्यांचा उलगडा होत असतानाच आता एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. संगीता असं या पात्राचं नाव असून अभिनेत्री पल्लवी पाटील संगीता ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #agnihotra #starrpravah

Recommended