अचानक रस्ता खचल्याने किंघाईमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

  • 4 years ago
बीजिंग-उत्तर पश्चिम चीनमध्येअचानक रस्ता खचल्याने बस खड्यात पडली या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 16 जण जखमी झाले आहे घटना किंघाई प्रांतातसोमवार संध्याकाली 530 वाजता घडली

Recommended