Jayanti Te Punyatithi & Sagal Kasa Manasarkha | नवं वर्ष, नवीन नाटकं | Poster Out | Marathi Natak 2020

  • 4 years ago
नवीन वर्षाचा उत्साह सगळीकडेच असताना सुयोग नाट्यसंस्थेची दोन नवीन नाटकं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. जयंती ते पुण्यतिथी आणि सगळं कसं मनासारखं अशी ही दोन नाटक असून हृषीकेश कोळी आणि स्वप्नील बारस्कर यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #newmarathinatak2020

Recommended