Balumamachya Navan Chang Bhala | Episode Update | खानूचा जीव धोक्यात! | Colors Marathi

  • 4 years ago
कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाळू त्याच्या सहकाऱ्यांसोबत दुसऱ्या गावी जातो तर खानू नाईलाजामुळे मेंढरांना जंगलात चरण्यासाठी घेऊन जातो त्यावेळी काही माणसं त्याच्यावर हल्ला करतात. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar ingale #Balumamachyanavanchangbhala

Recommended