Ashutosh Patki | 'हा' अभिनेता साकारणार 'शहीद भाई कोतवाल' यांची भूमिका | Shahid Bhai Kotwal

  • 4 years ago
क्रांतिवीर शहीद भाई कोतवाल यांच्या जीवनावर आधारित सिनेमात भाई कोतवाल यांच्या भूमिकेत अभिनेता आशुतोष पत्की बघायला मिळणार आहे. बघूया कसा आहे त्याचा लूक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingle

Recommended